भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत !

परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्रविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले