परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळणे थांबवा !

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उत्तीर्ण होणेच आवश्यक आहे. असे विद्यार्थीच देशाचे भवितव्य घडवू शकतात. अन्यथा पुढे हेच विद्यार्थी देशासाठी घातक होतात, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.

नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !

नगर येथील एका शेतकर्‍याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते….

भ्रष्टाचारी काँग्रेसवर बंदी घाला !

पंजाबमधील काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले आहेत; मात्र मी कुणाचेही नाव सार्वजनिक करणार नाही, असा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

भारतात विविध प्रकारे नासाडी होणारे ३० टक्के धान्य वाचवण्याचा विचार करायला हवा !

‘संपूर्ण जगामध्ये अन्नधान्य उत्पादन आणि त्याची नासाडी चालू आहे. भारतामध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शेतात पिकणारे धान्य वेगवेगळ्या गोदामांत साठवले जाते; परंतु आज भारताची धान्य साठवण्याची क्षमता न्यून आहे.

चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.

मंदिर सरकारीकरण :  देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

मध्यंतरी केलेल्या दळणवळण बंदीमुळे देश आर्थिक संकटात सापडला होता. यावर उपाय म्हणून लोकप्रतिनिधी, पुरो(अधो)गामी आदींकडून हिंदूंच्या मंदिरांतील निधी आणि संपत्ती वापरण्याचा हिंदुद्वेषी सल्ला दिला गेला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमधील शौर्य आणि भक्ती यांचा जागर आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र आणि गोवा येथे ‘शिवप्रतापदिना’निमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाला धर्माभिमानी, धर्मप्रेमी अन् शिवप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

पत्नीला साधनेत पूर्ण सहकार्य करणारे आणि प्रत्येक प्रसंगात तिला आधार देणारे श्री. विनीत सोपान पाटील !

आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने केवळ स्वयंपाक करतांना बोलायला वेळ मिळायचा; पण ते तक्रार न करता मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्यात त्यांना कधी न्यूनता वाटली नाही.

गो-प्रदक्षिणा

गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.