आनंदी जीवनासाठी नामजप तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन आवश्यक ! – श्रीकांत बोराटे

श्री दत्तजयंतीनिमित्त माळवाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन !

महावितरण डबघाईला; ६० सहस्र कोटी रुपयांची थकबाकी !

वीजनिर्मिती आणि कामगारांचे वेतन देण्यात परवड होत असल्याचे नमूद करत मंत्र्यांनी विधान परिषदेत व्यक्त केली हतबलता !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध !

एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय करत आहे. स्थानिक मराठी जनतेची मुस्कटदाबी करणे, मराठी पाट्या हटवणे, मराठी शाळा बंद पाडणे, कन्नड भाषेची सक्ती करणे असे प्रकार कर्नाटक राज्यात घडत आहेत.

मुंबईतील गिरणी कामगारांना ३२० चौरस फुटांची घरे देण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे आश्वासन !

मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घोषित झालेली १६० चौरस फुटांची घरे ही खुराड्यासारखी आहेत. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर भारतात बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर

मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे ! – मानाच्या गणपतींकडून सकारात्मक भूमिका

पुणे येथील संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचा वाद

चौकशी अहवाल येऊन ३ वर्षांनंतरही कारवाई नाही, १५ दिवसांत गुन्हा नोंद करण्याचे मंत्र्यांचे आश्वासन !

मराठवाडा विद्यापिठातील आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण, राज्यातील अन्यही काही विद्यापिठांनी सरकारला अनेक वर्षे लेखापरीक्षण सादर न केल्याचा धक्कादायक प्रकार मंत्र्यांकडून उघड !

विधानसभेत शक्ती कायदा एकमताने संमत !

विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहांतील संमतीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या संमतीसाठी पाठवण्यात येईल.

कळंबा कारागृहाच्या वतीने नाताळ खरेदी मेळावा !

निधर्मी शासन प्रणालीत यापेक्षा वेगळी ती अपेक्षा काय ठेवणार ?

लोकशाहीला डाग !

सनातन हिंदु धर्मा ला विसरणे, हेच देशातील सर्व समस्यांमागील कारण ! यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेखेरीज दुसरा पर्याय नाही, हे आतातरी लक्षात घ्या !