विनयशील, स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेले आणि भावपूर्णरित्या सेवा करणारे सोलापूर येथील श्री. विक्रम लोंढे !

दळणवळण बंदीमध्ये चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात श्री. विक्रम लोंढे सहभागी होतात. त्यांच्यात आधीपासूनच साधकत्व आहे. येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यामुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास आणि खोड्या केल्यावरही त्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे’ याविषयी पाहिले. आजच्या अंकात ‘प.पू. दास महाराज यांनी बालपणी केलेल्या खोड्या, त्यांमुळे त्यांना भोगावे लागलेले शारीरिक त्रास’ यांविषयी पाहूया.

महामार्गाच्या भुयारी मार्गातून जातांना पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली एक बाई समोर आल्यावर देवाच्या कृपेने रक्षण झाल्याची साधकाला अनुभूती येणे

‘गळ्यात हे पदक घातले आहेस; म्हणून वाचलास.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची किती काळजी घेतात !’ नंतर मी मागे वळून पाहिले, तर ती स्त्री दिसेनाशी झाली होती.’

देवतांविषयी भाव असलेला चि. अधोक्षज अमित सेलूकर !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशीला (१७.१२.२०२१) चि. अधोक्षज सेलूकर याचा पाचवा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि त्याच्या जन्मानंतर जाणवलेली त्याची गुणवशिष्ट्ये देत आहोत.

सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त केरळमध्ये आयोजित केलेल्या दत्ताच्या ‘ऑनलाईन’ नामजपाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप आयोजित केला होता. त्या निमित्त केरळ येथील साधकांनी जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना ‘दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व अन् मल्याळम् भाषेतील ‘दत्त’ लघुग्रंथ’, यांविषयी माहिती सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपात सहभागी होण्यास सांगितले.

ध्यानाच्या वेळी नामजप करतांना बारामती येथील सौ. गौरी जोशी यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

ध्यानाच्या वेळी नामजप करतांना बारामती येथील सौ. गौरी जोशी यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

मेरठ येथे भाजपच्या महिला नेत्यावर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

अशा धर्मांधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !

मागील ३ वर्षांत मुंबईतील ३ सहस्र ५१९ मुली गायब !

मुंबईसारख्या शहरातून सहस्रावधी मुली गायब होणे यावरूनच मुंबईच्या असुरक्षिततेची प्रचीती येते ! मुली गायब होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी !

विशेष अन्वेषण पथक स्थापून मंत्री आणि नेते यांना आलेल्या धमक्यांचे अन्वेषण करू ! – गृहमंत्री

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्‍याला अटक करण्यात आली होती. तरीही आणि सनातन संस्थेचा त्यात काहीही संबंध नसतांनाही विधानसभेत सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विषय येतो, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हे का ?

राष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या तरुणीची हिंदुत्वनिष्ठांकडून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून सुटका !

हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ वाचून तरुणीचे मतपरिवर्तन