बिहार सरकार मठ आणि मंदिरे यांची ३० सहस्र एकर भूमी ‘सार्वजनिक मालमत्ता’ म्हणून घोषित करणार !

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !

कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ला अनुसरून केंद्राच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या प्रकरणी विमानतळ, रेल्वे स्थानक आदींना सतर्क करण्यात आले आहे.

नावापासूनच इंग्रजाळलेला ‘काँग्रेस’ पक्ष देशाचे भले काय करणार ?

‘नावही इंग्रजी भाषेत असणार्‍या ‘काँग्रेस’ पक्षाला देशाभिमान किती असणार ? देश स्वतंत्र होऊन आज ७४ वर्षे झाल्यावर या पक्षाने केलेल्या कार्यावरून ते सिद्धच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जगातील १३ देशांमधून येणार्‍या प्रवाशांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या प्रवाशांची ७२ घंट्यांपूर्वीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी नकारात्मक असणे बंधनकारक आहे. या प्रवाशांचे कठोरपणे स्क्रिनिंग आणि तपासणी करण्यात येईल.

आफ्रिकेतून ८७ जण मुंबईत; दोघे कोरोना ‘पॉझिटिव्ह’

या दोघांमध्ये ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ची लक्षणे आहेत कि नाहीत, याची तपासणी बाकी आहे.

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाची ‘डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन ‘ऑनलाईन’ माध्यमातून रसिकांपर्यंत पोचवणार !

एकाही कार्यक्रमापासून साहित्य रसिक वंचित राहू नयेत, यासाठी संमेलनाची ‘सोशल मीडिया-डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत पोचवणार आहे !

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस न घेणार्‍यांना बेस्टमधून प्रवासाला प्रतिबंध !

राज्य सरकारने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

कुर्ला (मुंबई) येथे बलात्कार करून तरुणीची हत्या करणार्‍या दोन धर्मांधांना अटक

युवतींना फसवणे, पळवणे, बलात्कार करणे आणि आणि त्यांच्या हत्या करणे या प्रकरणांत बहुसंख्येने अल्पसंख्यांक समाजाची मुलेच आढळतात, हे लक्षात घ्या !