३० नोव्हेंबर : पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा ३२ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

देवद, पनवेल येथील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा आज (कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी) ३२ वा वाढदिवस

९ जुलै २०१७ या दिवशी संतपदी विराजमान 

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

साधकांना सूचना 

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.