साधनेच्या बळावर प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाणार्‍या सनातन संस्थेच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाईआजी (वय ९० वर्षे) !

पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांच्या स्नुषा श्रीमती माया उदय प्रभुदेसाई यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

ईश्वराप्रती तीव्र श्रद्धा कशी असावी ?, हे त्यांच्याकडून शिकायला हवे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.

प्रेमभाव आणि गुरुंप्रती श्रद्धा असलेल्या जत, जिल्हा सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वासंती देवानंद वाघ (वय ७३ वर्षे) !

आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती त्यात कधीही पालट करत नाही. तिचे व्यष्टी साधनेतही सातत्य आहे. ती पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करून नंतरच नित्य कर्मे करत असे.

पू. जयराम जोशीआबा यांच्या सत्संगात अनुभवलेली त्यांची निरपेक्ष प्रीती आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला त्यांचा कृतज्ञताभाव !

मी मूळची सोलापूर येथील असून वर्ष २०१७ मध्ये मी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हा मी सनातन आश्रम, मिरज येथे जाऊन सेवा करायचे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुलीला, रामलीला, कृष्णलीला आणि विष्णुलीला’ यांसंदर्भात साधकाची झालेली विचारप्रक्रिया

परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुरूपात, तसेच श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या रूपात सर्व साधकांनी अनुभवलेले आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वरील रूपांत साधकांना दर्शनही देण्यास सांगितले होते.

देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील श्री. शिवाजी चव्हाण यांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेविषयी आलेल्या अनुभूती

गुरुमाऊलीच्या कृपेने जिवंत असल्याचे लक्षात येऊन तिच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होते

धर्माचरणाची आवड आणि राष्ट्राभिमान असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. देवांश सिद्धेश प्रभु (वय ७ वर्षे) !

कु. देवांश सिद्धेश प्रभु यांच्या आई-वडिलांना व कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

देवद आश्रमातील श्री. शिवाजी चव्हाण यांना मुलाच्या विवाहाच्या प्रसंगी आलेल्या अनुभूती

विवाहानंतर छायाचित्र काढायच्या प्रसंगी सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले

सतत आनंदी राहून इतरांना आनंद देणारी, ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची  कु. गार्गी अमित पेंडसे (वय ६ वर्षे) !

कु. गार्गी अमित पेंडसे हिचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये.