आजचा वाढदिवस : चि. अवनी मयूर मराठे

चि. अवनी मयूर मराठे हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पुणे येथील चि. अवनी मयूर मराठे (वय २ वर्षे) हिचा ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशी (२२.६.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्येे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.