५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. पार्थ सुनील घनवट (वय १३ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ सुनील घनवट एक आहे !

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिर !

अय्यप्पा सेवा समिती, मांगोरहिल, वास्को या संस्थेची स्थापना मार्च १९७८ मध्ये झाली. तेव्हापासून गेल्या ४२ वर्षांत या समितीने लक्षणीय प्रगती साधली असून गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये श्री अय्यप्पा मंदिराची गणना होते.

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

‘१४.१.२०२१ या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन आहे.

पडद्याआडचे पानीपत

‘द्वापरयुगात कौरव पांडव यांचे ज्याप्रमाणे युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे मराठे आणि गिलचे पानीपतच्या युद्ध भूमीवर लढले. आपल्या सर्वांना काय वाटले की, पानीपत वर्ष १७६१ ला होऊन गेले; पण तसे नाही. आता या क्षणाला पानीपतचे युद्ध चालू आहे.

‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !

सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांतील संपत्ती ‘सत्पात्रे दान’ म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांसाठी आवाहन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’