ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करणार नाही ! – जेनिफर मोन्सेरात, माहिती तंत्रज्ञान मंत्री

ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती ताळगावच्या आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

इतिहासाचे इस्लामीकरण कधी थांबणार ?

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘मोगल आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांची नंतर त्यांनी डागडुजी केली’, असा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र याचे कोणतेही पुरावे एन्.सी.ई.आर्.टी.कडे नसल्याचे उघड झाले आहे.

एकाच व्यक्तीने दोनदा विवाहनोंदणी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी

या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या १५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपत्काळात साहाय्यभूत ठरलेले लेख आणि चलत्’चित्रे यांविषयी माहिती वाचली. आज पुढील भाग …

गुरु किंवा शुक्र ग्रह अस्तंगत असतांना कोणती कार्ये करावीत ?

‘या वर्षी १९.१.२०२१ पासून ११.२.२०२१ पर्यंत गुरु ग्रहाचा आणि २१.२.२०२१ पासून १६.४.२०२१ पर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आयोजित सामूहिक नामजप कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सामूहिक नामजपामुळे भक्तीभाव वृद्धींगत होणे, मन एकाग्र होणे, चैतन्य अनुभवता येणे आदी अनुभूती आल्याचे उपस्थितांनी सांगितले. १५० जिज्ञासूंनी लाभ घेतला.

साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्यासाठी आपल्या पाल्याच्या साधकत्वाकडे कटाक्षाने लक्ष देऊन त्यांना साधनेत साहाय्य करा !

सर्व पाल्य अन् साधक पालक यांना नम्र आवाहन ! हा लेख आपल्या पाल्याला आणि युवा मुलाला अथवा मुलीला समवेत घेऊन वाचावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर  नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

​१४ जानेवारी या दिवशी परात्पर गुरुदेवांनी पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. . .

सहसाधकाने व्यष्टी साधनेविषयी दिलेले दृष्टीकोन ऐकून मनाला उभारी येऊन प्रयत्न करण्याचे ठरवणे

‘२२.१२.२०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सांगितले, ‘‘आपण रामनाथी आश्रमाच्या पवित्र वास्तूत रहात आहोत.