राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले’.

सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे !  – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे.

बिहारमधील सीमांचल क्षेत्रातील ५०० हून अधिक सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुटी !

झारखंड आणि बिहार हे राज्ये भारतात आहेत कि पाकिस्तानात ? आता अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनीही त्यांच्या धार्मिक वारानुसार सुटी देण्याची मागणी केली पाहिजे !

दोघा पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून भारतीय सैनिकाने त्यांना दिली गोपनीय माहिती !

 सैनिकांना आता शारीरिक प्रशिक्षणासह ‘अशा प्रकारे तरुणींच्या जाळ्यात अडकणे देशासाठी किती हानीकारक आहे’, याचेही शिक्षण देणे आवश्यक झाले आहे !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट !

रतन टाटा यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याविषयी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

उत्तरप्रदेशमध्ये कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव: ओवैसी यांना पोटशूळ

मतपेटीसाठी ओवैसी यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत ! – भाजप

बेळ्ळारे (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची निर्घृण हत्या !

‘ही हत्या धर्मांधांनी केली असणार’, यात कुणालाच शंका वाटत नाही. धर्मांधांनी नूपुर शर्मा यांच्या प्रकरणानंतर देशात हिंदूंच्या विरोधात धर्मयुद्ध पुकारले आहे, हे अशा प्रकारच्या मागील काही घटनांतून लक्षात येत आहे.

हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या मुसलमान टोळीला अटक !

हिंदु मुलींची तस्करी करणार्‍या गटातील सर्व जण मुसलमान आहेत. या वेळी त्यांचे हिंदु नावे धारण केलेले आधारकार्डही जप्त करण्यात आले.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

राजस्थानमध्ये केवळ ३ आठवड्यांत पडला ७० टक्के पाऊस !

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यात राजस्थान राज्यात गेल्या ३ आठवड्यांत हंगामातील ७० टक्के पाऊस पडला. जोधपूरमध्ये हंगामातील ८४ टक्के पाऊस हा केवळ २६ जुलै या एकाच दिवशी पडला.