कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत भोजन बनवून खाण्याने शरिरासह आत्माही संतुष्ट होतो ! – ‘गॅलप’ आस्थापन

हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !

(म्हणे) ‘लडाख आमचा भाग असून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवणे चुकीचे !’ – चीन

अरुणाचल प्रदेशवर दावा करणार्‍या चीनने आता लडाखवर दावा करणे, हा चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारताकडून गेल्या ७५ वर्षांत ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले गेले नसल्याचाच परिणाम म्हणावा लागेल !

Indian Fishermen Detained: श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

या वर्षात आतापर्यंत २२० मासेमार्‍यांना झाली आहे अटक !

Flooding Hamas Tunnel : गाझामधील हमासच्या बोगद्यांत इस्रायलकडून समुद्राचे पाणी भरण्यास प्रारंभ !

या बोगद्यांमध्येच इस्रायलमधून पकडण्यात आलेल्या ओलिसांना ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयी इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Khalistani Terriorist Pannu : संसदेतील प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींना १० लाख रुपयांचे कायदेशीर साहाय्य करणार !

खलिस्तानी आतंकवादी पन्नूची घोषणा ! त्याच्यावर कारवाई होण्यासाठी भारतानेही  अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे !

Honey Trap : भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या तरुणाला अटक !

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून देशाची गोपनीय माहिती शत्रूदेशाला देणार्‍या अशांना फासावर लटकवा !

Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्रांमध्ये गाझामध्ये युद्धबंदीचा ठराव संमत : भारताचे समर्थन

इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका

Teens Social Media : किशोरवयीन मुलांकडून सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक होत आहे वापर ! – प्यु रिसर्च सेंटर

सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.

युक्रेन युद्धात रशियाच्या ३ लाख १५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेच्या वृत्तपत्राचा दावा !

अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच ठाऊक असल्याने आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने असल्याने या आकडेवारीवर किती विश्‍वास ठेवायचा, हे जगाला ठाऊक आहे !

Mahadev Betting App : ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’चा मालक रवि उत्पल याला दुबईमध्ये अटक

त्याच्या विरोधात इंटरपोल पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस (जगभरातील पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हव्या असलेल्या फरार लोकांविषयी सतर्क करणे) प्रसारित केली होती.