उत्तर कोपर्डे (जिल्हा सातारा) येथील खासगी सावकारी करणार्यास अटक
अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.
अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रसार चालू असतांना अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (एम्.एन्.एम्.) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन यांच्या गाडीवर एका तरुणाने आक्रमण केले.
ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे
१५ आणि १६ मार्च या दिवशी असणार्या संपात ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनसह ९ संघटना सहभागी होत आहेत.
निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.
महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.
कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘अजून किती दिवस कानडी जुलूमशाही चालू रहाणार ?’, असा प्रश्न स्थानिक मराठी भाषिकांनी विचारला.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.