
सांगली – कर्मवीर चौकात (पुष्पराज चौक) छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी येणार्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, या मागणीचे निवेदन मावळा प्रतिष्ठान आणि रॉयल्स युथ फाउंडेशन यांच्या वतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर आणि सभागृह नेते विनायक सिंहासने यांना देण्यात आले. सभापती कोरे यांनी याला अनुकूलता दर्शवली असून छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
थोडक्यात महत्त्वाचे : (दि : २१.०७.२०२६)
पुरंदवडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडले !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !