
मिरज, १ एप्रिल (वार्ता.) – शिवसेना मिरज शहर प्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत यांच्याकडून संत तुकाराम बीजचे औचित्य साधून ३० मार्च या दिवशी पंढरपूर रस्ता येथील प्रताप कॉलनी मधील धोंडीराम महाराज मठ येथे आरतीसाठी नगारा, घंटा यंत्र अर्पण देण्यात आले. यामुळे वारकर्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, सावर्डेचे सरपंच काकासाहेब, चंद्रकांत मैगुरे, अमोल काळे, पैलवान कुबेरसिंह राजपूत यांसह अन्य उपस्थित होते.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण