ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांच्याकडून भारताला ३७ लाख रुपयांचे साहाय्य !
‘आयपीएल्’च्या माध्यमातून, तसेच एरव्हीही शेकडो कोटी रुपये कमावणार्या भारतीय क्रिकेट खेळांडूंनी असे साहाय्य घोषित केल्याचे ऐकिवात नाही.
‘आयपीएल्’च्या माध्यमातून, तसेच एरव्हीही शेकडो कोटी रुपये कमावणार्या भारतीय क्रिकेट खेळांडूंनी असे साहाय्य घोषित केल्याचे ऐकिवात नाही.
मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या अशा कर्मचार्यांना फाशीची शिक्षा करा !
२७ एप्रिल या दिवशी राज्यात दीड कोटी लसीकरण पूर्ण झाले. आता नियमित ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी केंद्रशासनाकडे लसीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या स्वित्झर्लंड येथून कुंभमेळ्यासाठी आलेल्या ३३ वर्षीय बेन बाबा या विदेशी नागरिकाच्या मुलाखतीचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारत होत आहे.
कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान ५ सहस्र रुपये आर्थिक साहाय्य करावे.
येथील पारस रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रुग्णालयातील कोरोनाबाधितांची आदिचुंचनगिरी मठाचे श्री निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी भेट घेऊन ‘लवकर बरे व्हा’, असा आशीर्वाद दिला, तसेच त्यांना प्रसाद म्हणून फळे आदींचे वाटप केले.
आपल्याकडे असलेल्या दोन्ही लस आपल्या देशाच्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने लस घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे दिरंगाई न करता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला तातडीने विनामूल्य लस द्यावी.
राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत, याची मुंबई उच्च न्यायलयाने नोंद घेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह देऊ नयेत, अशी सूचना सरकारला केली आहे.