
नवी देहली – येत्या २ मे या दिवशी घोषित होणार्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारे विजयी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
Election Commission Bans Victory Processions Over Poll Resultshttps://t.co/0dviRETj1W pic.twitter.com/fG7R35VBQ6
— NDTV (@ndtv) April 27, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन