इक्वाडोरमध्ये कारगृहातील बंदीवानांच्या दोन गटांतील हिंसाचारात ६८ जणांचा मृत्यू
इक्वाडोरमधील सर्वांत मोठे कारागृह असलेल्या ‘लिटोरल पेनिटेंशरी’मध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी अमली पदार्थांशी संबंधित अटकेत असलेल्या बंदीवानांच्या दोन गटांत झालेल्या हिंसाचारात ६८ बंदीवान ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले.