कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत अमली पदार्थ, तसेच शस्त्रसाठा यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी भारताच्या ६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. भारतीय सीमेवर ही कारवाई करण्यात आल्याचे पाकच्या सैन्याने सांगितले.
Pakistan Rangers deployed on the country’s eastern international border arrested six Indian nationals who had crossed into Pakistani territory from July 29 to August 3, said the Inter-Services Public Relations (ISPR).
For more: https://t.co/J9MOTocaPG#etribune #news #ISPR
— The Express Tribune (@etribune) August 22, 2023
अटक केलेल्यांमध्ये गुरमीज, भोरा सिंह, जुगिंदर सिंह, विशाल, रतन पाल सिंह आणि गरवेंद्र सिंह यांचा समावेश आहे. पाकच्या या माहितीवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Pakistan army says the paramilitary Rangers have arrested six Indian “smugglers,” questions how the smugglers managed to cross the heavily fenced frontier under constant Indian surveillance. https://t.co/V1TPvvtBH3
— Arab News Pakistan (@arabnewspk) August 22, 2023
संपादकीय भूमिकाखोट्या आरोपाखाली भारतियांना अटक करणार्या पाकला भारताने प्रखर विरोध दर्शवला पाहिजे ! |