कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी पाकच्या न्यायालयाने भारताला आणखी वेळ दिला !
भारताला वेळ देणे हे पाकच्या न्यायालयाला भाग आहे; मात्र त्याने भारताला भारतीय किंवा विदेशी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी अनुमती देणे आवश्यक आहे, ही अनुमती पाक का देत नाही ?