काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !
जर असे असेल, तर भारताच्या पंतप्रधानांनी हे काम करावे, असेच भारतियांना वाटेल !
भारताला वेळ देणे हे पाकच्या न्यायालयाला भाग आहे; मात्र त्याने भारताला भारतीय किंवा विदेशी अधिवक्ता नियुक्त करण्यासाठी अनुमती देणे आवश्यक आहे, ही अनुमती पाक का देत नाही ?
पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.
पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.
यात नवीन काहीच नाही ! पाकने यापूर्वी गाढवांची विक्री करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केलाच होता !
पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ?
पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ?
पाककडून बलुची लोकांवर गेली ७४ वर्षे होत असलेला अत्याचार पहाता ही घटना फारच छोटी आहे; मात्र त्यातून जगाला या लोकांवरील अत्याचारांची दखल घ्यावी लागेल !