माझ्या जिवाला धोका ; सुरक्षा पुरवा ! – नेहाच्या वडिलांची मागणी

माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे  वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

RSS Shatabdi 2025 : रा.स्व. संघ शताब्दी वर्ष साजरे करणार नाही ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !

मानेसर (हरियाणा) येथे ४०० वर्षे जुन्या भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती सापडल्या !

मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.

Mamata Banerjee On CBI : सीबीआयने न्यायालय विकत घेतले आहे ! – ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी

China Space War : चीनच्या गुप्तचर उपग्रहांच्या संख्येत तिप्पट वाढ : ‘स्टार वॉर्स आर्मी’ची सिद्धता !

चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली  आहे.

कर्नाटक येथे मतदानासाठी बसमधून निघालेल्या हिंदु युवतीचा धर्मांध मुसलमानाकडून छळ !

अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

साहिल, जाहिद आणि मजलीश यांनी १९ वर्षीय मुलीवर केला सामूहिक बलात्कार !

देशात अल्पसंख्य असणारे बलात्कारांसारख्या गुन्ह्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडून कंबरेपर्यंत खोल खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Jaishankar Slams Foreign Media : भारतातील निवडणुकांवर टीका करून त्यावर प्रभाव पडेल, हा निवळ भ्रम !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी फटकारले !

Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय देणार्‍या न्यायमूर्तींना पुन्हा धमक्या !

ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय घोषित करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना विदेशातून धमकीचे दूरध्वनी येत आहेत. न्यायाधिशांनी सांगितले की, गेल्या २० ते २४  दिवसांत त्यांना १४० ‘कोड नंबर’वरून अनेक वेळा धमकीचे दूरध्वनी आले आहेत.

Global Times China : (म्हणे) ‘भारताचे शेजारील देश त्याच्यापासून दूर जात आहेत !’ – ‘ग्लोबल टाइम्स’

शेजारील देश भारतापासून दूर जात नसून चीन त्यांच्या साम, दाम, दंड आणि भेद यांद्वारे त्यांना स्वतःकडे वळवत आहे आणि त्याचा परिणाम या देशांच्या आत्मघातात होणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे !