राजस्थान येथे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या दोघा हिंदूंना अटक

अशांवर जलद गती न्यायालयाला खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

कानपूर येथून जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्याला अटक  

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

घाबरणे सोडा; आपण दुर्बलतेचे उपासक नाही ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आपण आपले ज्ञान आधीच विसरलो आणि नंतर परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीवर नियंत्रण मिळवले. विनाकारण आपल्यात भेद निर्माण करण्यासाठी जातीपातीची दरी निर्माण करण्यात आली.

‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या हेरगिरी करणार्‍या युद्धनौकेला हिरवा कंदिल !

चीन या नौकेद्वारे भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवण्याची शक्यता !

हिमाचल प्रदेशमध्ये आता बलपूर्वक सामूहिक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बलपूर्वक धर्मांतर केल्यास शिक्षा होणे, हे जरी योग्य असले, तरी मुळात धर्मांतर करताच येऊ नये, यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि तो केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे !

भारतातही इस्रायलप्रमाणे प्रत्येक तरुणाला सैनिकी शिक्षण बंधनकारक करावे ! – केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी हा विचार त्यांच्या सरकारसमोर मांडून त्यावर निर्णय घ्यावा, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

बेंगळुरू येथे काँग्रेसकडून लावण्यात आलेले टिपू सुलतानचे फलक फाडले !

शिवमोग्गा येथील ‘मॉल’मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र काढण्यावरून झालेल्या वादाचा हा परिणाम असल्याची शक्यता !

आमीर खान यांच्यानंतर आता अभिनेते शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी

ट्विटरवर ‘#BoycottPathan’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ !

गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.