आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांचे अमली पदार्थ, मद्य आणि मौल्यवान वस्तू जप्त !
समाजद्रोह्यांना निवडणूक आयोगाचा जराही धाक वाटत नसल्यानेच ते अशा प्रकारचे कृत्य करू धजावतात.
समाजद्रोह्यांना निवडणूक आयोगाचा जराही धाक वाटत नसल्यानेच ते अशा प्रकारचे कृत्य करू धजावतात.
खरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’च्या (सिडको) भूमीवर अवैधरित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने पाडली.
बागेश्वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्पड मारल्यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.
इ.व्ही.एम्. यंत्र नेणार्या गाडीवर आक्रमण करणारी काँग्रेस निवडून आल्यावर कसे राज्य करील, हे लक्षात येते !
ही बांधकामे पूर्ण होऊन रहिवाशी संख्येत वाढ झाल्यास पिण्याचे पाणी, पार्किंग, रस्ते, पदपथ, मलनि:स्सारण वाहिन्या या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण येईल.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘वृत्तपत्रातील विधान हास्यास्पद असून आम्ही हा दावा फेटाळून लावत आहोत’, असे म्हटले आहे.
अरुणा डक (वय ७० वर्षे) म्हणाल्या की, जागा रिकामी करण्याच्या धमक्या देतात. महिला काम करत असतांना त्यांच्यासमोर लघुशंका केली जाते.
राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार एखादे राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ घोषित करणे शक्य असते.
‘‘लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा पालट झाला आहे. शेतकरी, महिला आणि समाजातील सर्वच घटक यांच्यासाठी सरकारने योजना राबवल्या.