नेपाळमध्ये विमान कोसळले : आतापर्यंत ७२ पैकी ६२ जणांचे मृतदेह सापडले !
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही. येथे साहाय्यता कार्य करणार्यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.
नेपाळने आर्थिक गैरव्यवहार आणि आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा यावर अपेक्षित नियंत्रण न ठेवल्याने त्याचा ‘फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या) करड्या सूचीत समावेश होण्याची शक्यता आहे.
भारत समर्थक नेपाळी नेते देउबा यांच्या पक्षाशी युती करून नंतर त्यांचा विश्वासघात करून भारतविरोधी के.पी. ओली शर्मा यांच्याशी हातमिळवणी करून पंतप्रधान पदी बसलेले प्रचंड यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ?
चीनसमर्थक ओली यांच्याशी हातमिळवणी !
भारताचे समर्थक शेर बहादुर देउबा यांना झटका !
नेपाळच्या महागढिमाई शहरात ५ दुचाककीवरून आलेल्या आरोपींनी शिवपूजन यादव (वय ४५ वर्षे) या भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २४ डिसेंबर या दिवशी घडली.
कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता.
नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ही निवडणूक झाली होती.
नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले.
धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !