उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने १० सहस्र बंदीवानांना सरकार पॅरोलवर सोडणार !
सोडण्यात आलेले बंदीवान बाहेर जाऊन कोरोनाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत, यावर सरकारने लक्ष ठेवले पाहिजे !
सोडण्यात आलेले बंदीवान बाहेर जाऊन कोरोनाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत, यावर सरकारने लक्ष ठेवले पाहिजे !
किती मुसलमानबहुल गावांमध्ये हिंदु उमेदवार निवडून येऊ शकतात ? हिंदु सहिष्णु आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळेच असे घडू शकते !
हरिद्वार कुंभमेळ्यावरून हिंदूंवर टीका करणारे आता कुठे आहेत ? सहस्रोंच्या संख्येने लोक गोळा होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?
अलीगड मुस्लिम विद्यापिठामध्ये गेल्या २० दिवसांमध्ये १८ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विद्यापिठाच्या काही माजी प्राध्यापकांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांकडून समाजाला साधनेचे धडे तर दूरचेच; पण साधे नैतिक मूल्यांचेही धडे न दिल्याचे फलित ! मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्या अशा विकृत मानसिकता असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !
बेवारसपणे फिरणार्या गायींना गोशाळेत आश्रय देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात ५ सहस्र २६८ पेक्षा अधिक गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये ५ लाख ७३ सहस्र ४१७ गायी आहेत.
प्रशासनाने जनतेमध्ये कोरोना मृतदेहांविषयी जागृती न केल्याचा हा परिणाम आहे ! अशामुळे नदी प्रदूषित होऊन कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होऊ शकते. यामुळे आता शासनाने हे रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !
असे लोकप्रतिनिधी भारताच्या हिताची कामे काय करणार ? भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्या अशा लोकप्रतिनिधींना पाकमध्ये पाठवा !
गोशाळेत गायी आणि अन्य जनावर यांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृतदेह ४ दिवसांपासून शवविच्छेदनगृहातच पडून होता.