मेरठ (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतराच्या प्रकरणी अटक
देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
येथील मणिराम दास या साधूंचा श्री राम मंत्रार्थ मंडपम् मंदिराच्या तिसर्या मजल्यावरून खाली पडून संशयास्पदरित्या मृत्यू झाला. पोलीस या मृत्यूचे अन्वेषण करत आहेत. ही हत्या आहे, आत्महत्या आहे कि अघपात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या ५ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतरच्या अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. त्यांच्या गळ्याला गळफासाचे निशाण आणि ‘व्ही’ आकार प्राप्त झाला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भारतातील ज्या ठिकाणी मशिदी उभारण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपकडून मंदिरे उभारली जातील, असे विधान राज्यातील सरदाना येथील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका गोहत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, ‘आम्हाला ठाऊक आहे की, जेव्हा एखाद्या देशाची श्रद्धा आणि संस्कृती यांना धक्का पोहोचतो, तेव्हा देश दुर्बल होतो.’
महंत नरेंद्र गिरि यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा
मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
चौकशीसाठी बंगाल पोलिसांतील दोघे जण अलीगड येथे आले होते. त्या वेळी वार्ष्णेय यांच्या समर्थकांनी या दोघा पोलिसांना एका खोलीत बंद करून त्यांना मारहाण केली.
देशात हिंदूंच्या सणांच्या वेळी घातपात करण्याचे रचत होता षड्यंत्र !