मडिकेरी (कर्नाटक) येथे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला !
महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी
महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्यांनी देशातूनही निघून जावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !
अशी ठाम भूमिका घेणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांचे अभिनंदन !
हिजाब आणि भगवे उपरणे यांप्रमाणे वाद होण्याची शक्यता असल्याचे कारण दिले !
कर्नाटक उच्च न्यायालयात चालू असलेला हिजाबचा खटला
अधिवक्ता कामत काँग्रेसचे पदाधिकारी !
हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवण्याचे षड्यंत्र रचणार्या काँग्रेसने अशा प्रकारचे आरोप केले, तर नवल ते काय ?
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे येथे पोलिसांनी तात्काळ कृती करून मुकर्रम खान यांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !
राज्यातील मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यांक कल्याण विभागाद्वारे चालवल्या जाणार्या शाळांत शिकणार्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.
आता पुढे जाऊन ‘शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी वेळ द्या’, अशीही मागणी केली जाईल, हे लक्षात घ्या !