भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्या तिघा धर्मांधांना अटक
हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?
हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?
गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !
देवभाषा संस्कृतचे महत्त्व न जाणताच त्याला विरोध करणार्या विद्यार्थी संघटनेचा हिंदुद्वेष ! भारतापासून स्वत:ला वेगळे समजणार्या किंबहुना आपल्या निवेदनातून लोकांना तसा संदेश देणार्या या संघटनेवर बंदीच घालण्याची आवश्यकता आहे !