चीन आता कोरोनाची रुग्णसंख्या घोषित करणार नाही !

चीन आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत लपवाछपवी करत आल्याने त्याने अशा प्रकारचा निर्णय घेणे आश्‍चर्यजनक नाही !

(म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध आणि सीमेवर शांतता राखण्यास आम्ही कटीबद्ध आहोत !’ – चीन  

‘हिंदी-चीनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करून सहस्रो चौरस किलोमीटर भूमी गिळंकृत करणार्‍या चीनच्या अशा विधानावर शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवेल का ? अशा चीनपासून भारताने नेहमीच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

चीनमध्ये कोरोनाबाधितांना रस्त्यावर खांबांना दोरी बांधून दिले जात आहे सलाईन !

चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.

चीनमध्ये प्रतिदिन आढळतात कोरोनाचे १० लाख रुग्ण !

चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून  प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

चीनमध्ये शून्य कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण !

अमेरिकी शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी चेतावणी दिली आहे की, पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होईल.

चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना

काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !

आमच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये ! – चीनची तंबी

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.

चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.

चीनमध्ये दळणवळण बंदीच्या विरोधात निदर्शने तीव्र !

चीनमध्ये कोरोनाच्या काळापासून चालू झालेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना धोरण) याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून चिनी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. ही निदर्शने आता प्रतिदिन अधिक तीव्र होऊ लागली आहेत.