‘सत्यमेव जयते’

स्वामी विवेकानंद

तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका. ‘सत्यमेव जयते’, म्हणजेच सत्याचा सर्वदा विजय होतो. – स्वामी विवेकानंद