‘समर्थांनी रामाची भक्ती केली, राजकारण केले, संघटन केले आणि स्वतः पुन्हा अलिप्त राहिले. पुरुषार्थ म्हणजे अलिप्तता. चारही पुरुषार्थांचा समन्वय हवा. नुसत्या एकाच पुरुषार्थात अडकून चालत नाही. चारपैकी एक पुरुषार्थ अल्प पडला, तरी अडचण आहे आणि एकाच पुरुषार्थाच्या मागे लागला, तरी अडचण आहे.’
– वि.श्री. काकडे (साभार : ग्रंथ ‘चिंतन’)