अशा बातम्या भारत सरकारला लज्जास्पद !

(प्रतिकात्मक चित्र)

अ. अररिया (बिहार) येथील महलगावातील एका शाळेचा मुख्याध्यापक रौशन जमीर याला एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या विद्यार्थिनीला कपडे आणि अन्य वस्तू देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप जमीर याच्यावर करण्यात आला आहे.

आ. जयपूर (राजस्थान) येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्‍या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.’