
‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो. २०० वर्षांपूर्वी ‘अॅलोपॅथी’ अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.’
– योगऋषी रामदेवबाबा (२९.४.२०११)
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?