महाराष्ट्रात जाणार्‍या कंदबा बसगाड्या आजपासून रहित !

पणजी – उद्यापासून महाराष्ट्रात जाणार्‍या कदंबा बसगाड्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांतून येणार्‍या लोकांसाठी लागू केलेल्या काही निर्बंधांमुळे बसगाड्या रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.