धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

दावणगेरे (कर्नाटक) येथे ईदसाठी हिंदूंच्या दुकानातून साहित्य खरेदी करणार्‍या मुसलमान महिलांना धर्मांधांनी शिवीगाळ केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. यात धर्मांध हे महिलांच्या हातातील पिशवी हिसकावून घेऊन फेकून देत असल्याचे दिसत आहे.