१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

नवीन वर्षातील दिवसाचा प्रारंभ

मध्यरात्रीनंतर दिवस पालटतो

सूर्योदयानंतर दिवस पालटतो

वातावरणात होणारे पालट

वातावरणात पालट होत नाही

वातावरणात चांगला पालट होतो

उत्सव साजरे करण्यामागील कारणे

आध्यात्मिक, वैज्ञानिक कारणे नाहीत

आध्यात्मिक, वैज्ञानिक कारणे आहेत