चाय पे चर्चा !
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.
काही महिला गुन्हेगारांकडून बनावट (खोटी) कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक, परस्पर घरे विकणे, आर्थिक अपहार असे प्रकार होतांनाही दिसत आहेत.
देशात केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यावरच याला आळा बसेल !
जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे.
देवगिरीचा गड अभेद्य असून सैन्य युद्ध पारंगत असल्याने अल्लाउद्दीनचे सैन्य टिकाव धरू न शकणे आणि पराभव पत्करून त्याला मागे फिरावे लागणे
अध्यात्मशास्त्रानुसार स्त्रियांनी स्मशानात न जाण्यामागील कारणे !
स्त्रीला श्रेष्ठ मानणारा मनु (हिंदु धर्म) आणि स्त्रीला जनावरापेक्षा अधिक मूल्य नसणारे इतर पंथ !
हिंदूंच्या पुराणांमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांच्या अनेक कथा आहेत. या कथांमध्ये ‘देवीने असुरांचा कसा संहार केला आहे ?’, याचे वर्णन आहे. अशा देवीची आराधना करायला ज्या धर्मात सांगितली आहे, त्या धर्मात महिलांना कधी दुय्यम स्थान असेल का ?
‘शील आणि धर्म विसरलेल्या या मुलींकडून धर्माची, तसेच हिंदुत्वाची विटंबना होत आहे. यामुळे राष्ट्र परिणामी देशही रसातळाला निघाला आहे. कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय झाले आहे.’
स्त्रिया या पुरुषापेक्षा अधिक नैतिक असतात यात वाद नाही; पण आता स्त्रियांमधील ही नैतिकता हळूहळू न्यून होत जात असल्याचे विदारक आणि मन विषण्ण करणारे दृश्य दिसू लागले आहे.