रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आध्यात्मिक ऊर्जेने व्याप्त असलेली आश्रमाची व्यवस्था पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले. – महामंडलेश्वर आचार्य नर्मदा शंकर पुरीजी महाराज, झोटवाडा, जिल्हा जयपूर, राजस्थान.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मला कलियुगातून पुनश्च सत्ययुगात प्रवेश झाल्याची अनुभूती आली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असा आत्मविश्वास वाढणे

‘आश्रमात केवळ सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते’, असे मला वाटले. इथे येणार्‍या प्रत्येकाच्या मनात विचार येतात, ‘स्वतःला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आणि ईश्वर भक्तीमध्ये झोकून द्यावे.’

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. यानिमित्ताने त्यांचे करण्यात आलेले सूक्ष्म परिक्षण देत आहोत.

वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ६ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’

लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी प्रमोद शर्मा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला वाटले, ‘तेथे जणू काही नारंगी रंगाचा सूर्य आहे. हा सूर्य कलियुगातील अंधकार दूर करत चैतन्यरूपी किरणांनी संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्माचे चैतन्य प्रक्षेपित करत आहे.

सातारा येथील कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) (वय ७४ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे.

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे !

श्री. दादा वेदक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.