सोलापूर महापालिकेचा शहरात ३ फुटांच्या मूर्ती विसर्जित करण्यास निर्बंध का ? – अमोल शिंदे यांनी प्रशासनाला खडसावले

सोलापूर महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचे कारण पुढे करत ३ फुटांहून अधिक उंच मूर्ती सिद्धेश्वर तलाव आणि संभाजी महाराज तलाव यांठिकाणी विसर्जित न करता त्या खणीमधील पाण्यात विसर्जित कराव्यात, असे सांगितले आहे.

अनंतचतुर्दशीचे व्रत

हे श्री अनंता, या भारत भूमीत हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे आणि हिंदु धर्माची पताका जगभरात फडकावी, यासाठी तू आम्हाला शक्ती प्रदान कर !

श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

‘प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जना’च्या नावाखाली हिंदूंनी भावपूर्ण पूजलेल्या श्री गणेशमूर्तींचे या हौद अथवा कुंड यांमध्ये दान करा, असे धर्मविसंगत आवाहन करण्यात आले आहे. अशा हौदांत गणेशमूर्तीचे विसर्जन करणे अयोग्य आहे. याची धर्मशास्त्रीय कारणे …

श्री गणेशमूर्तीची स्थापना करणार्‍या रूबी खान यांच्याकडून मूर्तीचे उत्साहात विसर्जन !

एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कृती केल्या, तर लगेच धर्मांध त्याचा विरोध करतात आणि ठार मारण्याची धमकी देतात, याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन करत भक्तीभावाने कृती करतो. त्यामुळे गणरायाचे विसर्जन हेसुद्धा विधीवत् होणे अत्यंत आवश्यक आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !

दान केलेल्या घरगुती श्री गणेशमूर्तींची विटंबना करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा !

दान केलेल्या मूर्तींचे प्रशासन ज्याप्रकारे विसर्जन करते, त्यामुळे प्रतिवर्षी या मूर्तींची विटंबना होते आहे. या वर्षी तर या दान केलेल्या मूर्ती काठावरून इराणी खणीत फेकण्यात येत असल्याचा ‘व्हिडिओ’ ६ सप्टेंबर या दिवशी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

सोलापूर शहरात १२ ठिकाणी कृत्रिम कुंडांत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे महापालिकेचे अशास्त्रीय आवाहन !

वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केिलफॉर्म’ हा जिवाणू आढळून आला होता. धरणात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यामुळे होणारे हे प्रदूषण प्रशासनाला दिसत नाही का ? कि केवळ हिंदु धर्मशास्त्राला विरोध करण्यासाठी ‘मूर्तीमुळे प्रदूषण होते’ असा कांगावा करायचा आहे ?

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार ! – न्यायालयाचा निकाल

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे लक्ष्मी रस्ता येथून मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !