पुणे येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून ११ चंदनाच्या झाडांची चोरी !
चंदनाच्या ११ झाडांची चोरी होईपर्यंत उपाययोजना न काढणारे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक ! आतातरी तेथील अडचणी सोडवून उपाययोजना काढावी ही अपेक्षा !
चंदनाच्या ११ झाडांची चोरी होईपर्यंत उपाययोजना न काढणारे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक ! आतातरी तेथील अडचणी सोडवून उपाययोजना काढावी ही अपेक्षा !
आरोपी एवढ्या मंदिरांमध्ये चोरी करेपर्यंत पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नाही म्हणजे पोलीस झोपले होते का ? असा प्रश्न पडतो, तसेच मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना घडतात, अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी मात्र नाही.
२ मासांपासून मंदिरात चोर्या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत,
चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
अब्बास अब्दुल करीम दुकानदार, यश देसाई आणि खलिद अहमद लियाकत सारवान अशी कह्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्व बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
अशा भुरट्या चोर्या करणार्या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.
गोदामात एकूण ४४५ क्विंटल तांदूळ साठवून ठेवला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या ८ मासांपासून सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री चालू असल्याचे उघड झाले आहे.
दरोडेखोरांपासून पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, हे चिंताजनक आहे. काळाची आवश्यकता लक्षात घेऊन सामान्य जनतेने लकरात लवकर स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांत चोर्या होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !