काश्मीरमध्ये २ चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एक अधिकारी हुतात्मा
एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !
एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच !
मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !
जगाची पर्वा न करता स्वदेशहित जोपासणार्या फ्रान्सच्या प्रशंसनीय भूमिकेतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. फ्रान्सच्या तुलनेत जिहादी आतंकवादाने कैकपटींनी होरपळलेल्या भारताने यातून बोध घेणे आवश्यक आहे.
मागील अनेक घटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहाद्यांनी अनेक समाजविघातक कारवाया केल्याचे उघड झाले असतांना केंद्र सरकारने अद्याप तिच्यावर बंदी न घालणे हिंदूंना अपेक्षित नाही !
जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.
अफगाणिस्तान इस्लामी देश असून तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. तेथे अशा घटना घडतात आणि जगातील एकही इस्लामी संघटना किंवा अन्य इस्लामी देश याविरोधात तोंड उघडत नाहीत, मुल्ला मौलवी फतवा काढतांना कधी दिसत नाहीत !
काश्मीरचा प्रश्न हा धर्मामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे कट्टरतावादी इस्लामी देश पाकला काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी साहाय्य करत आहेत, हे लक्षात घ्या ! भारताने आता तुर्कस्तानाला योग्य धडा शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे !
ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !
सर्वत्र वाढणारा आतंकवाद्यांचा मुक्त संचार वेळीच रोखून ‘आतंकवादमुक्त भारत’ अशी देशाची प्रतिमा निर्माण व्हायला हवी !