इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !
‘शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.
‘शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.
आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा ! हत्या करणार्याचाही तृणमूलच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत झाला मृत्यू !
हमासच्या कृत्यांना पाठिंबा देणार्या इराणकडून अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला जाणे, यात नवल ते काय ?
आतंकवादी अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या ‘स्टुडंट्स ऑफ अलीगड युनिव्हर्सिटी’ या विद्यार्थी संघटनेशी संबंधित
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.
पाकिस्तानी जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेले, तरी ते जिहादी कारवायाच करणार, यात कुणालाही शंका वाटू नये ! त्यामुळे आता पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणेच योग्य !
भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !
आतंकवादविरोधी पथकाला वाजिउद्दीनच्या भ्रमणभाषमधून प्रक्षोभक आणि आतंकवादी लिखाण सापडले आहे.