‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त रामनाथी आश्रमात येऊन सेवेतील आनंद  घेणारे उजिरे (कर्नाटक) येथील श्री. सुंदर एम्.के. !

या वेळी या घोर आपत्काळात मला दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने रामनाथी आश्रमात येऊन सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. ‘असे भाग्य मला लाभेल’, असे मला वाटले नव्हते.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले नामजपादी उपाय

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेले भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांचे संघटित प्रयत्न होत. या अधिवेशनात कशा बुद्धीअगम्य अडचणी आल्या आणि त्यांवर नामजपादी उपायांनी कशी मात केली, हे येथे दिले आहे.

घरातून साधनेला विरोध असलेल्या कर्नाटक येथील एका साधिकेला आलेल्या अनुभूती

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी येत असतांना आदल्या रात्री माझी मुलगी अकस्मात् आजारी पडली. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात येऊ शकले.

अधिवेशनाला श्री स्वामी श्री जगद्गुरु रामराजेश्वराचार्यजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांचा सन्मान केला.

भारताला अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जागवले हिंदूतेज !

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

इन्क्विझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्‍यांनी २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्या अमानवी आणि क्रूर अत्याचारांविषयी व्हॅटिकन या ख्रिस्ती संस्थेचे प्रमुख पोप यांनी गोमंतकियांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी श्रीमती एस्थर धनराज यांनी केली.

VIDEO : नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताच्या साहाय्याची आवश्यकता ! –  डॉ. भोलानाथ योगी, हिंदु विद्यापीठ, नेपाळ

आपण जन्माने ‘हिंदू’ आहोत, कर्मानेही ‘हिंदू’ होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी कर्म केले, तरच आपणाला भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य मिळेल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा हिंदु धर्माच्या प्रसारासाठी वापर केला पाहिजे ! – संतोष केचंबा, संस्थापक, राष्ट्र धर्म संघटना, बेंगळुरु

ज्ञान आणि आध्यात्मिकता यांमुळे हिंदु ओळखला जातो.सध्याच्या काळात भारतात सामाजिक माध्यमातून सामान्य हिंदु आणि युवा यांच्यापर्यंत धर्मशिक्षणाचा प्रसार केला गेला पाहिजे.

VIDEO – भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र

भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे.

पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद