अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण क्षण !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भारतातील विविध राज्यांतील, तसेच अन्य देशांतूनही हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. विविध हिंदुत्वनिष्ठांची भाषा वेगवेगळी असल्याने भाषेची अडचण असूनही ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाच्या विचाराने जोडले आहेत’, असे अनेक प्रसंगांत जाणवले.

अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन !

अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमी हिंदूंनी ‘I support Hindu Rashtra Adhiveshan’, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन दिले आहे.

VIDEO : स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य ! – दयाल हरजानी, व्यावसायिक, हाँगकाँग

आपल्याला मूलत: आंतरिक प्रवास करून, म्हणजेच साधना करून धर्मकार्यासाठी सिद्ध व्हायला हवे. स्वतः हिंदु धर्माचे आचरण केल्यासच हिंदूंना जागृत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन हाँगकाँग येथील व्यवसायिक श्री. दयाल हरजानी यांनी केले.

VIDEO : संप्रदायवाद सोडून हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद जोपासा ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, जिल्हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि धर्मांतरितांचे ऐच्छिक शुद्धीकरण’ या विषयावर उद्बोधन !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धर्मकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !

आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !

VIDEO – ‘हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍यालाच मतदान करू’, असे लोकप्रतिनिधींना ठामपणे सांगा ! – राजीव शाह, अध्यक्ष, सायबर सिपाही (दक्षिण राज्य) भाग्यनगर, तेलंगाणा

देशात दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, दरोडे आदी वाढत असतांना पोलीस ते सोडून हिंदु संघटनांच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत, हे हिंदूंचे दुर्देव आहे. भोपाळमध्ये हिंदु देवतांविषयी खोटा प्रसार करून हिंदूंचे  धर्मांतर केले जात आहे.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठानी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १८ जून या दिवशी चर्चिले जाणारे विषय

उद्बोधन सत्र : धर्मांतर रोखाणे आणि घरवापसी योजना

लाईव्ह प्रसारणाचा लाभ घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनात ऑनलाईन सहभागी व्हा !

सहभागी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या यू-ट्यूब चॅनलची आणि फेसबूक पेजची मार्गिका

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या चतुर्थ दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१५.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या चतुर्थ दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी केलेले सूक्ष्मातील परीक्षण येथे दिले आहे.