अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन !

अमेरिका येथून हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन देतांना धर्मप्रेमी हिंदू

गोवा – अमेरिका आणि नेदरलँड या देशांतील धर्मप्रेमी हिंदूंनी ‘I support Hindu Rashtra Adhiveshan’, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन दिले आहे. त्यामुळे या अधिवेशनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे.

नेदरलँड येथून हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन देतांना धर्मप्रेमी हिंदू