भारतातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे वृक्षारोपणात अव्वल !
शहरात असलेल्या चिमण्यांची संख्या, बायोडायव्हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे अव्वल ठरली.
शहरात असलेल्या चिमण्यांची संख्या, बायोडायव्हरसिटी, ट्री बोर्ड आणि बजेट या सर्वेक्षणात पडताळण्यात आले. यात देशातील मुंबई आणि भाग्यनगर ही दोन शहरे अव्वल ठरली.
आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !
भारतात वर्ष २०१७ ते २०२१ या ५ वर्षांत सायबर गुन्ह्यांची १ लाख ९६ सहस्र ७८८ प्रकरणे नोंदवण्यात आली; मात्र केवळ २ सहस्र ६१५ लोकांविरुद्धच कारवाई झाली !
चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.
‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.
हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !
यापूर्वी प्रशासनाने अनेक वेळा शेतकरी कुटुंबाचा सर्वे घेतला होता, त्याचे काय झाले, हेही शेतकर्यांना समजले पाहिजे. त्यामुळे आता सर्वे करण्यासमवेत त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.
‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.
जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’
यावरून हे शांतता पुरस्कार सामाजिक शांतता बिघडवणार्यांना दिले जातात का, असा प्रश्न पडतो !