मद्रास उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाची मागितली क्षमा !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ६ वर्षे एक याचिका प्रलंबित ठेवल्याचे प्रकरण

फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट करणार ! – चित्रपट निर्मात्या रोशनी अली

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाच्या नावाखाली न्यायालयात याचिका करणारे धर्मांध स्वधर्माच्या सणांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाच्या वेळी गप्प का बसतात ?

फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने रहित केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा अपवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक भक्कम करावी लागेल.’

हत्या करणार्‍या आरोपीला पकडण्याऐवजी त्याला नोटीस पाठवणारे उत्तरप्रदेशातील पोलीस !

‘हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?’, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले.

मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्‍नच निर्माण होणार नाही !

सर्वच नाही, तर केवळ घातक फटाक्यांवर बंदी ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

देशात फटाक्यांवर १०० टक्के बंदी नाही. ती केवळ हानीकारक रसायनांपासून निर्मित फटक्यांवरच आहे. ‘हरित’ फटाक्यांवर नाही. आमच्या आदेशाचे कठोरपणे पालन केले जावे, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने फटक्यांविषयीच्या याचिकेवर सुनावणी करतांना दिले.

‘नीट’चा निकाल घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

त्याच वेळी २ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 

‘पेगॅसस’ (एक संगणकीय प्रणाली) हेरगिरीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समितीची स्थापना

‘पेगॅसस’ नावाची संगणकीय प्रणाली वापरून महनीय व्यक्तींचे दूरभाष ध्वनीमुद्रित करून हेरगिरी झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

कायद्याच्या राज्यात न्यायव्यवस्था महत्त्वाची असल्याने तिच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची आवश्यकता ! – एन्.व्ही. रमण्णा, सरन्यायाधीश

सरन्यायाधीश रमण्णा पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्थेतील सध्याच्या अपुर्‍या पायाभूत सुविधांच्या आधारे काम करणे अशक्य झाले आहे. जर न्यायव्यवस्थेकडून अधिक चांगल्या अपेक्षा असतील, तर राष्ट्रीय विधी पायाभूत प्राधिकरण आणि त्यास वित्तीय स्वायत्तता यांची आवश्यकता आहे.

मुलाच्या जामिनासाठी अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून तिसर्‍या अधिवक्त्यांची नियुक्ती

अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान याचा जामीन फेटाळल्यानंतर आर्यन खान याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.