ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

एक साधक चित्रीकरणाच्या दृष्टीने श्री. नरुटेआजोबा यांचे कपडे व्यवस्थित करत होता. त्या वेळी साधक ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचेच वस्त्र नीट करत आहे’, असे मला दृश्य दिसले.

डोंबिवली (ठाणे) येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांनी केलेल्या तबलावादनाचे सूक्ष्मातील परीक्षण !

२९.१२.२०२१ या दिवशी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात तबलावादनाचे विविध प्रयोग सादर केले.

सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

एखाद्या साधकासाठी नामजपादी उपाय आरंभ करतात आणि नंतर त्या साधकाला त्रास होत असल्याचे कळते. यातून त्यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य लक्षात येते.

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी केलेल्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात कथ्थक नृत्यातील अनेक प्रकार सादर केले, त्यावेळी झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

आधीच्या भागात सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ श्रीकृष्ण वंदनेने करणे, खुल्या बोलांच्या अनवट तालावर नृत्य करणे ही सूत्रे वाचली. आज अंतिम भाग पाहूया…

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

मागील भागात सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ श्रीकृष्ण वंदनेने करणे आणि त्यांनी पंचम सवारी या सहसा पखवाजावर वाजवल्या जाणार्‍या खुल्या बोलांच्या तालावर नृत्य करणे ही सूत्रे वाचली. आज पुढील भाग . . .

सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया अतुल परचुरे यांच्या कथ्थक नृत्याच्या प्रयोगांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

सौ. सोनियाताईंनी नृत्यप्रयोगाचा आरंभ ‘कस्तुरी तिलकं’ या श्लोकावर कथ्थक नृत्य सादर करून श्रीकृष्णवंदना केली. तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत होऊन त्यांनी नृत्यातून केलेले हावभाव, हस्तमुद्रा आणि पदन्यास यांतून भावपूर्ण नृत्य सादर केले.

सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या भावसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातून केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला. तेव्हा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये होते. तेव्हा देवाच्या कृपेने या कार्यक्रमाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

फोंडा, गोवा येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेल्या परिणामांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला होता. तेव्हा हा संगीताचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या साधकांवर घेण्यात आला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी संतपद प्राप्त केलेल्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण . . .