पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !
सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण देत आहोत.
सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण देत आहोत.
श्रीरामनवमीला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये वर्धा येथील प्रसारसेविका पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १९.५.२०२२ या दिवशी आश्रमात झालेल्या सुदर्शनयागाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. देवाच्या कृपेने या रथोत्सवाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘श्री. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
साधकांचा संपर्क त्यांचे नातेवाईक आणि साधक या दोन्हींशी येतो. साधक नातेवाईकांशी मायेतील आणि साधकांची आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगतो. साधना करत असतांना वैचारिक स्तर मानसिक स्तरावरून आध्यात्मिक स्तराकडे वळतो.
स्वर्गलोकात मिळणाऱ्या सुखाचे वर्णन करणारी ओवी
स्वर्गसुखाची गोडी । नसे थोडी थोडकी ।
अमाप ते सुख । असे समीप ।।